प्रेम ♥ तेव्हाच करा जेव्हा ह्रदयाची ♥ भाषा वाचायला शिकाल, कारण.... प्रत्येकाच्या चेहर्यावरून त्याचा,,,, प्रामाणिकपणा समजत नाही.. .......#Durga
---------------- खूप माणसं भेटतात ... आपलं... आपलं म्हणणारी पण .... फारच कमी असतात .... ते आपलपण टिकवणारी ..........#Durga
---------------