तुझ्या आठवणींनी
आज हि माझे दिवस बहरून जातात
स्वप्नाची गर्दी....ओलाव्याचा स्पर्श
पहिली भेट .....तुझं लाजणं
माझं मोहरुन जाणं
तुझं रुसणं ...गालावरच्या खळीच हसणं
पावसात भिजणं
जाते जाते म्हणत ...पुन्हा थांबणं
अलगद मिठीत येणं
काळजाचं पाणी पाणी होणं
सर्व आठवणींण
पुन्हा पुन्हा असं का छळणं ???
@दुर्गा
❤
No comments:
Post a Comment